ProZ.com साईटचे काही भाग आता मराठीत उपलब्ध
विषय पोस्ट करनेवाला व्यक्ति: RominaZ
RominaZ
RominaZ  Identity Verified
आर्जेंटीना
अंग्रेजी से स्पेनी
+ ...
Jan 15, 2013

प्रिय सदस्यहो,

ProZ.com साईटचे काही भाग पूर्वी उपलब्ध असलेल्या भाषांखेरीज आता मराठीत उपलब्ध आहेत:
साईटच्या तळाशी उजव्या भागात दिसणाऱ्या ड्रॉप-डाऊन यादीतून मराठीची निवड करून तुम्ही साईट
... See more
प्रिय सदस्यहो,

ProZ.com साईटचे काही भाग पूर्वी उपलब्ध असलेल्या भाषांखेरीज आता मराठीत उपलब्ध आहेत:
साईटच्या तळाशी उजव्या भागात दिसणाऱ्या ड्रॉप-डाऊन यादीतून मराठीची निवड करून तुम्ही साईटसाठी वापरता ती भाषा निवडता येते. साईट मराठीत पाहण्यासाठी तुम्ही http://www.proz.com/?set_site_lang=mar येथे क्लिकसुद्धा करू शकता.
स्थानानुरूपीकरणाच्या प्रयत्नात साईटचे सर्व भाग अद्याप समाविष्ट केलेले नाहीत हे लक्षात घ्या. स्थानानुरूपीकरण प्रकल्पाच्या प्रगतीनुसार आणि साईटच्या वाढीनुसार अधिक भाग वाढविले जातात.
ProZ.com स्थानानुरूपीकरण गटाच्या सर्व सदस्यांचे त्यांच्या कष्टासाठी आणि योगदानासाठी तसेच ProZ.com साईट इंग्रजीखेरीज इतर भाषिकांकरिता आणण्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. या कार्यामुळे हे साईट वापरणाऱ्या सर्वांना लाभ झाला आहे.
http://www.proz.com/faq/140777#140777 येथे क्लिक करून आपण ProZ.com स्थानानुरूपीकरणाच्या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेऊ शकता

Romina
Collapse


AKSHAY SANAP
 


इस मंच के लिए कोई मध्यस्थ नहीं है
साइट के नियमों के उल्लंघन की सूचना देने या सहायता के लिए कृपया साइट स्टाफ » से संपर्क करें


ProZ.com साईटचे काही भाग आता मराठीत उपलब्ध






Trados Business Manager Lite
Create customer quotes and invoices from within Trados Studio

Trados Business Manager Lite helps to simplify and speed up some of the daily tasks, such as invoicing and reporting, associated with running your freelance translation business.

More info »
Wordfast Pro
Translation Memory Software for Any Platform

Exclusive discount for ProZ.com users! Save over 13% when purchasing Wordfast Pro through ProZ.com. Wordfast is the world's #1 provider of platform-independent Translation Memory software. Consistently ranked the most user-friendly and highest value

Buy now! »